पंढरपूर : ''महाविकास आघाडी सरकारच्या काळात सचिन वाझें सारख्या पोलिस अधिकाऱ्यांचे कृत्य हे आतंकवादी आणि नक्षलवादी कृत्यासारखे आहे. हा हजारो कोटी रुपयांचा विषय असल्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी,'' अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे<br />#sarkarnama #maharashtra #sachinvaje #pandharpur <br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics